Photography Local Common Birds in
Maharashtra Part3
महाराष्ट्रातील किंवा पुणे, लातूर, नांदेड जिल्हा परिसरातील सामान्य पक्षाचे फोटो
काढून मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे. आत्ता पर्यंत मी 30 -40 पक्ष्यांची फोटो काढली
आहेत. त्यात मी लातूर, पुणे, नांदेड, या जिल्हया तील पक्षांचे फोटो काढले आहेत. मला
महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांचे फोटो काढायचे आहेत. महाराष्ट्रातील किंवा पुणे, लातूर, नांदेड जिल्हा परिसरातील सामान्य पक्षाचे फोटो
काढून मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे. आत्ता पर्यंत मी 30 -40 पक्ष्यांची फोटो काढली
आहेत. त्यात मी लातूर, पुणे, नांदेड, या जिल्हया तील पक्षांचे फोटो काढले आहेत. Photography Local Common Birds in
Maharashtra Part3