blog - Film Review - Vikram Vedha

blog - Film Review - Vikram Vedha

blog - Film Review - Vikram Vedha

Feb 23rd, 2021 Bhagwat Balshetwar


तूम्ही लहानपणी विक्रम वेताळाची गोष्ट नक्कीच वाचली असेल. विक्रम प्रत्येक वेळेस वेताळाला पकडतो आणि वेताळ त्याला प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगतो. गोष्ट संपल्या नंतर वेताळ प्रश्न विचारतो. राजा विक्रमादित्य ने जर उत्तर दिले नाही तर त्याच्या डोक्याचे हजार तुकडे होतील असे सांगतो. राजा विक्रमादित्यने उत्तर दिल्या नंतर मात्र वेताळ उडून जातो. अशीच कथा चित्रपटात रूपांतरित झाली तर काय होईल. कोणताही संदर्भ, घटना, गोष्टीला दोन पैलू असतात. दोन्ही पैलू पडताळून पहिल्या नंतरच खर उत्तर मिळते. कारण सत्य आणि असत्य मध्ये सुद्धा थोडसच अंतर असते.  

Read this post on अद्वितीय अनुभव...

About the Author
Posted by : Bhagwat Balshetwar

I am a poet by heart and software specialist by profession. I am the founder of blog "http://bhagwatbalshetwar.blogspot.com"

Posts you might like to read

Find the Top and New Blogs Worldwide

Discover, rank and showcase blogs worldwide. Find new blogs every day, rank them and analyze their data with IndiBlogHub.

Add your Blog Browse Categories